सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : एखाद्याशी कपटाईने वागणे.
उदाहरणे : त्याने मला फसवले.
समानार्थी : ठकविणे, डोळ्यात धूळ फेकणे, धोका देणे, फसवणे, फसविणे
किसी के साथ कपटपूर्ण व्यवहार करना।
Be false to. Be dishonest with.
अर्थ : खरी गोष्ट कळू न देता, भाषण, हालचाल इत्यादीने भलतीकडे रोख दाखवून फसविणे.
उदाहरणे : पोलिसांना चकमा देऊन चोर पळाले.
समानार्थी : चकमा देणे, हूल देणे
किसी को अपने झूठे व्यवहार से भ्रम में डाल देना।
Deceive somebody.
स्थापित करा
हुलकावणी देणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. hulakaavnee dene samanarthi shabd in Marathi.